पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आई म्हणोनि कोणी

इमेज
  'आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी,  ती हाक येई कानी, मज होय शोककारी" या ओळी आहेत कवी यशवंत यांच्या कवितेतील. ही कविता इयत्ता चौथीच्या १९९२ साली आलेल्या मराठी अभ्यासाच्या पुस्तकात होती. बालपणच्या आठवणी जगवण्यासाठी ही कविता जरूर वाचा. • Loading...

चांदोबास पत्र

इमेज
  चांदोबास पत्र लिहिण्याची कल्पनाच किती भन्नाट आहे ना! एक तर लहान मुलांच्या भावविश्वात चांदोबाचे महत्त्व अनन्यसाधारण; त्यातच त्या चांदोबाला पत्र लिहायचे. पत्र लिहिण्याच्या जमान्यातील पिढीला या पत्राचे अप्रूप वाटणारच. आणि ज्यांना हा धडा अभ्यासाला होता, त्यांना तर हा पाठ आता वाचायला मिळणे म्हणजे सोन्याचा खजिना गवसल्याचा आनंद! १९९२ साली आलेल्या इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात हा पाठ होता. जरूर वाचा. शेवटी हा धडा डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे. त्यावरून या धड्याची PDF डाउनलोड करा आणि आपल्या वर्गमित्रांना पाठवून द्या. • Loading...

जुन्या कविता

इमेज
 गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, गाई गाई दुध दे, आनंदी आनंद गडे, फुलपाखरा ये इकडे ही एके काळी महाराष्ट्रातल्या लहान मुलांच्या तोंडी असलेल्या कविता. तालबद्धता आणि सोप्या चाली यांमुळे या कविता लहान मुलांना खूप आवडायच्या. आज ती मुले मोठी झाली आहेत. आज या कविता वाचताना तितकाच आनंद वाटेल याची खात्री आहे. नक्की वाचा. आणि आपल्या वर्गमित्रांना पाठवा. • Loading...

गोगलबाई बारशाला जातात

इमेज
  'गोगलबाई बारशाला जातात' हा जुन्या अभ्यासक्रमात इयत्ता दुसरीला धडा होता. गोगलबाई नावाची गोगलगाय चिमणीच्या निमंत्रणावरून तिच्या मुलाच्या बारशाला जाण्यासाठी निघतात आणि पुढे काय गंमत होते हे ज्यांना हा धडा होता त्यांना माहितच आहे. हा धडा वाचताना बालपणीचे गोड दिवस नक्कीच आठवतात. नक्की वाचा आणि PDF वर्गमित्रांना पाठवून द्या. • Loading...

फुलपाखरू आणि पतंग

इमेज
  १९९२ साली आलेल्या इयत्ता चौथीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या पुस्तकात 'फुलपाखरू आणि पतंग' हा धडा होता. पतंगाचा गर्व कसा उतरला याची मजेशीर कथा आहे. ही कथा वाचा आणि लहान होऊन जा. तसेच या पाठाची PDF डाउनलोड करा आणि आपल्या वर्गमित्रांना पाठवून द्या. • Loading...

तेनालीरामा

इमेज
  इयत्ता चौथीच्या १९९२ साली आलेल्या नवीन अभ्यासक्रमातील मराठीच्या पुस्तकातील 'तेनालीरामा' हा पाठ अतिशय मनोरंजक होता. ज्यांना हा पाठ अभ्यासाला होता, त्यांना हा पाठ वाचताना नक्कीच जुने दिवस आठवतील. त्यांच्यासाठी या पाठची PDF या पोस्टच्या शेवटी दिलेली आहे. ती डाउनलोड करून घ्यावी व आपल्यावर्गमित्रांना पाठवावी. • Loading...

पाऊलवाटा

इमेज
          शंकर पाटील यांचा हा पाठ इयत्ता सातवीच्या जुन्या अभ्यासक्रमात होता. ज्यांना हा पाठ होता त्यांनी वाचून आपल्या वर्गमित्रांना जरूर शेअर करावा.  • Loading...

प्राण वाचवले

इमेज
    चपला, बूट शिवणाऱ्या तानबा नावाच्या म्हाताऱ्या व्यक्तीने गावच्या सरपंचाचे प्राण कसे वाचवले त्याची रंजक कथा 'प्राण वाचवले' या पाठात आहे. हा पाठ इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकात होता. हा पाठ जरूर वाचा. या पाठची PDF डाउनलोड करण्यासाठी शेवटी बटण दिले आहे. ती डाउनलोड करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा.  Loading...

माया

इमेज
      झिनी आणि पिठीच्या प्रेमाची ही कथा 'माया' या पाठामध्ये होती. हा पाठ इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकात होता. आपणाला ही कथा पुन्हा वाचायला नक्कीच आवडेल. वाचा आणि जरूर शेअर करा. PDF डाउनलोड करण्यासाठी बटण सर्वात शेवटी आहे. PDF डाउनलोड करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. Loading...

राजा आसावा तर असा

इमेज
     एका प्रेमळ राजाची कथा 'राजा आसावा तर असा' या पाठामध्ये होती. इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात हा पाठ होता. हा पाठ जरूर वाचा. आपल्या शाळेच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. PDF डाउनलोड करून आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. • Loading...

खूप छान माहिती आहे

इमेज
  वेगवेगळ्या विषयांवरील उपयुक्त आणि ज्ञानवर्धक तितकीच मनोरंजक माहिती या पीडीएफ मध्ये संग्रहित केलेली आहे. ही पीडीएफ आपल्या संग्रही असायलाच हवी. ही पीडीएफ डाउनलोड करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. • Loading...

सुगरणीचा खोपा

इमेज
  'सुगरणीचा खोपा' बहिणाबाई चौधरी यांची ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे. शालेय अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात ही कविता अभ्यासाला होती. या कवितेला संपूर्ण महाराष्ट्रात एकच चाल होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कविता वाचा आणि स्वतःशीच गुणगुणा. मग तुम्हाला ती चाल आठवेल. खाली या कवितेची पीडीएफ देत आहे. वाचा आणि डाउनलोड करून whatsappवर जरूर शेअर करा. • Loading...

जाहिरात