चांदोबास पत्र

 


चांदोबास पत्र लिहिण्याची कल्पनाच किती भन्नाट आहे ना! एक तर लहान मुलांच्या भावविश्वात चांदोबाचे महत्त्व अनन्यसाधारण; त्यातच त्या चांदोबाला पत्र लिहायचे. पत्र लिहिण्याच्या जमान्यातील पिढीला या पत्राचे अप्रूप वाटणारच. आणि ज्यांना हा धडा अभ्यासाला होता, त्यांना तर हा पाठ आता वाचायला मिळणे म्हणजे सोन्याचा खजिना गवसल्याचा आनंद! १९९२ साली आलेल्या इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात हा पाठ होता. जरूर वाचा. शेवटी हा धडा डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे. त्यावरून या धड्याची PDF डाउनलोड करा आणि आपल्या वर्गमित्रांना पाठवून द्या.





टिप्पण्या

जाहिरात

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मशानातील सोनं

७६ बिझनेस आयडिया