स्मशानातील सोनं

     


'स्मशानातील सोनं' ही अण्णाभाऊ साठे यांचे अतिशय गाजलेली कथा. १९९५ साली आलेल्या इयत्ता दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात या कथेचा समावेश केलेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी ही कथा अभ्यासली आहे, त्या विद्यार्थ्यांना या कथेतला थरार अजूनही जाणवतो. तुम्हालाही जर ही कथा अभ्यासाला असेल तर पुन्हा एकदा ही कथा वाचा आणि त्यातील थरार पुन्हा एकदा अनुभवा. तुमच्या वर्गात शिकायला असलेल्या इतर मित्रांना सुद्धा ही कथा शेअर करा.


 




टिप्पण्या

जाहिरात

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

७६ बिझनेस आयडिया