दमडी

 




    कुसुमावती देशपांडे यांनी लिहिलेली 'दमडी' नावाची कथा इयत्ता सहावीच्या मराठीच्या पुस्तकात होती. १९९४ साली हा अभ्यासक्रम आला होता. एका छोट्या मुलीच्या गरीब परिस्थितीचे वर्णन या कथेत केले आहे. कथा जरूर वाचा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर सुद्धा करा.




टिप्पण्या

जाहिरात

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मशानातील सोनं

७६ बिझनेस आयडिया