तेनालीरामा

 


इयत्ता चौथीच्या १९९२ साली आलेल्या नवीन अभ्यासक्रमातील मराठीच्या पुस्तकातील 'तेनालीरामा' हा पाठ अतिशय मनोरंजक होता. ज्यांना हा पाठ अभ्यासाला होता, त्यांना हा पाठ वाचताना नक्कीच जुने दिवस आठवतील. त्यांच्यासाठी या पाठची PDF या पोस्टच्या शेवटी दिलेली आहे. ती डाउनलोड करून घ्यावी व आपल्यावर्गमित्रांना पाठवावी.






टिप्पण्या

जाहिरात

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मशानातील सोनं

७६ बिझनेस आयडिया