जुन्या कविता

 गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, गाई गाई दुध दे, आनंदी आनंद गडे, फुलपाखरा ये इकडे ही एके काळी महाराष्ट्रातल्या लहान मुलांच्या तोंडी असलेल्या कविता. तालबद्धता आणि सोप्या चाली यांमुळे या कविता लहान मुलांना खूप आवडायच्या. आज ती मुले मोठी झाली आहेत. आज या कविता वाचताना तितकाच आनंद वाटेल याची खात्री आहे. नक्की वाचा. आणि आपल्या वर्गमित्रांना पाठवा.




टिप्पण्या

जाहिरात

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मशानातील सोनं

७६ बिझनेस आयडिया