सुगरणीचा खोपा

 




'सुगरणीचा खोपा' बहिणाबाई चौधरी यांची ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे. शालेय अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात ही कविता अभ्यासाला होती. या कवितेला संपूर्ण महाराष्ट्रात एकच चाल होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कविता वाचा आणि स्वतःशीच गुणगुणा. मग तुम्हाला ती चाल आठवेल.
खाली या कवितेची पीडीएफ देत आहे. वाचा आणि डाउनलोड करून whatsappवर जरूर शेअर करा.






टिप्पण्या

जाहिरात

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मशानातील सोनं

७६ बिझनेस आयडिया