गोगलबाई बारशाला जातात

 


'गोगलबाई बारशाला जातात' हा जुन्या अभ्यासक्रमात इयत्ता दुसरीला धडा होता. गोगलबाई नावाची गोगलगाय चिमणीच्या निमंत्रणावरून तिच्या मुलाच्या बारशाला जाण्यासाठी निघतात आणि पुढे काय गंमत होते हे ज्यांना हा धडा होता त्यांना माहितच आहे. हा धडा वाचताना बालपणीचे गोड दिवस नक्कीच आठवतात. नक्की वाचा आणि PDF वर्गमित्रांना पाठवून द्या.






टिप्पण्या

जाहिरात

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मशानातील सोनं

दमडी