'स्मशानातील सोनं' ही अण्णाभाऊ साठे यांचे अतिशय गाजलेली कथा. १९९५ साली आलेल्या इयत्ता दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात या कथेचा समावेश केलेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी ही कथा अभ्यासली आहे, त्या विद्यार्थ्यांना या कथेतला थरार अजूनही जाणवतो. तुम्हालाही जर ही कथा अभ्यासाला असेल तर पुन्हा एकदा ही कथा वाचा आणि त्यातील थरार पुन्हा एकदा अनुभवा. तुमच्या वर्गात शिकायला असलेल्या इतर मित्रांना सुद्धा ही कथा शेअर करा. • Loading...
कुसुमावती देशपांडे यांनी लिहिलेली 'दमडी' नावाची कथा इयत्ता सहावीच्या मराठीच्या पुस्तकात होती. १९९४ साली हा अभ्यासक्रम आला होता. एका छोट्या मुलीच्या गरीब परिस्थितीचे वर्णन या कथेत केले आहे. कथा जरूर वाचा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर सुद्धा करा. Loading...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा