आई म्हणोनि कोणी
'आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी" या ओळी आहेत कवी यशवंत यांच्या कवितेतील. ही कविता इयत्ता चौथीच्या १९९२ साली आलेल्या मराठी अभ्यासाच्या पुस्तकात होती. बालपणच्या आठवणी जगवण्यासाठी ही कविता जरूर वाचा. • Loading...