पोस्ट्स

दमडी

इमेज
      कुसुमावती देशपांडे यांनी लिहिलेली 'दमडी' नावाची कथा इयत्ता सहावीच्या मराठीच्या पुस्तकात होती. १९९४ साली हा अभ्यासक्रम आला होता. एका छोट्या मुलीच्या गरीब परिस्थितीचे वर्णन या कथेत केले आहे. कथा जरूर वाचा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर सुद्धा करा. Loading...

दादू

इमेज
      इयत्ता पाचवीचा मराठीच्या पुस्तकात 'दादू' नावाचा धडा होता. वि.स. खांडेकर यांची ही कथा मुलांवर चांगले संस्कार करणारी कथा होती. आज ही कथा वाचताना पुन्हा पाचवीच्या वर्गात बसल्याचा अनुभव येतो. ही कथा जरूर वाचा आणि आपल्या वर्गमित्रांना जरूर शेअर करा. • Loading...  

माकडाचे घर

इमेज
         सन  १९७९-१९९० या कालावधीत इयत्ता दुसरी साठी असलेल्या बालभारती (मराठी) या पुस्तकात असलेला 'माकडाचे घर' हा धडा अजूनही अनेकांच्या लक्षात असेल. आळस, दिरंगाई, चालढकल या दुर्गुणांमुळे आपण आपली प्रगती करू शकत नाही, अशी शिकवण देणारा हा धडा आता वाचताना तेच्धीच मजा येते. हा धडा वाचा आणि आठवणींच्या प्रांतात रमून जा. तुमच्या वर्गमित्रांना हा धडा शेअर करायला मात्र विसरू नका. • Loading...

स्मशानातील सोनं

इमेज
      'स्मशानातील सोनं' ही अण्णाभाऊ साठे यांचे अतिशय गाजलेली कथा. १९९५ साली आलेल्या इयत्ता दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात या कथेचा समावेश केलेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी ही कथा अभ्यासली आहे, त्या विद्यार्थ्यांना या कथेतला थरार अजूनही जाणवतो. तुम्हालाही जर ही कथा अभ्यासाला असेल तर पुन्हा एकदा ही कथा वाचा आणि त्यातील थरार पुन्हा एकदा अनुभवा. तुमच्या वर्गात शिकायला असलेल्या इतर मित्रांना सुद्धा ही कथा शेअर करा. • Loading...  

झेल्या

इमेज
           व्यंकटेश माडगूळकर यांची 'झेल्या' नावाची कथा इयत्ता चौथीच्या पुस्तकात होती. १९९२ साली आलेल्या पाठ्यक्रमामध्ये हे पुस्तक होते. ज्यांना ही अतिशय सुंदर कथा अभ्यासाला होती, ते लोक  आजही ही कथा विसरले नाहीत. ही कथा आज वाचताना पुन्हा आपले बालपण समोर उभे राहते. ही कथा जरूर वाचा आणि आपल्या ज्या मित्रांना ही कथा अभ्यासाला होती त्यांना शेअर सुद्धा करा.   

जाहिरात