माकडाचे घर
सन १९७९-१९९० या कालावधीत इयत्ता दुसरी साठी असलेल्या बालभारती (मराठी) या पुस्तकात असलेला 'माकडाचे घर' हा धडा अजूनही अनेकांच्या लक्षात असेल. आळस, दिरंगाई, चालढकल या दुर्गुणांमुळे आपण आपली प्रगती करू शकत नाही, अशी शिकवण देणारा हा धडा आता वाचताना तेच्धीच मजा येते. हा धडा वाचा आणि आठवणींच्या प्रांतात रमून जा. तुमच्या वर्गमित्रांना हा धडा शेअर करायला मात्र विसरू नका.
•

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा