झेल्या
व्यंकटेश माडगूळकर यांची 'झेल्या' नावाची कथा इयत्ता चौथीच्या पुस्तकात होती. १९९२ साली आलेल्या पाठ्यक्रमामध्ये हे पुस्तक होते. ज्यांना ही अतिशय सुंदर कथा अभ्यासाला होती, ते लोक आजही ही कथा विसरले नाहीत. ही कथा आज वाचताना पुन्हा आपले बालपण समोर उभे राहते. ही कथा जरूर वाचा आणि आपल्या ज्या मित्रांना ही कथा अभ्यासाला होती त्यांना शेअर सुद्धा करा.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा