दादू
इयत्ता पाचवीचा मराठीच्या पुस्तकात 'दादू' नावाचा धडा होता. वि.स. खांडेकर यांची ही कथा मुलांवर चांगले संस्कार करणारी कथा होती. आज ही कथा वाचताना पुन्हा पाचवीच्या वर्गात बसल्याचा अनुभव येतो. ही कथा जरूर वाचा आणि आपल्या वर्गमित्रांना जरूर शेअर करा.
•

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा