पोस्ट्स

गोगलबाई बारशाला जातात

इमेज
  'गोगलबाई बारशाला जातात' हा जुन्या अभ्यासक्रमात इयत्ता दुसरीला धडा होता. गोगलबाई नावाची गोगलगाय चिमणीच्या निमंत्रणावरून तिच्या मुलाच्या बारशाला जाण्यासाठी निघतात आणि पुढे काय गंमत होते हे ज्यांना हा धडा होता त्यांना माहितच आहे. हा धडा वाचताना बालपणीचे गोड दिवस नक्कीच आठवतात. नक्की वाचा आणि PDF वर्गमित्रांना पाठवून द्या. • Loading...

फुलपाखरू आणि पतंग

इमेज
  १९९२ साली आलेल्या इयत्ता चौथीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या पुस्तकात 'फुलपाखरू आणि पतंग' हा धडा होता. पतंगाचा गर्व कसा उतरला याची मजेशीर कथा आहे. ही कथा वाचा आणि लहान होऊन जा. तसेच या पाठाची PDF डाउनलोड करा आणि आपल्या वर्गमित्रांना पाठवून द्या. • Loading...

तेनालीरामा

इमेज
  इयत्ता चौथीच्या १९९२ साली आलेल्या नवीन अभ्यासक्रमातील मराठीच्या पुस्तकातील 'तेनालीरामा' हा पाठ अतिशय मनोरंजक होता. ज्यांना हा पाठ अभ्यासाला होता, त्यांना हा पाठ वाचताना नक्कीच जुने दिवस आठवतील. त्यांच्यासाठी या पाठची PDF या पोस्टच्या शेवटी दिलेली आहे. ती डाउनलोड करून घ्यावी व आपल्यावर्गमित्रांना पाठवावी. • Loading...

पाऊलवाटा

इमेज
          शंकर पाटील यांचा हा पाठ इयत्ता सातवीच्या जुन्या अभ्यासक्रमात होता. ज्यांना हा पाठ होता त्यांनी वाचून आपल्या वर्गमित्रांना जरूर शेअर करावा.  • Loading...

प्राण वाचवले

इमेज
    चपला, बूट शिवणाऱ्या तानबा नावाच्या म्हाताऱ्या व्यक्तीने गावच्या सरपंचाचे प्राण कसे वाचवले त्याची रंजक कथा 'प्राण वाचवले' या पाठात आहे. हा पाठ इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकात होता. हा पाठ जरूर वाचा. या पाठची PDF डाउनलोड करण्यासाठी शेवटी बटण दिले आहे. ती डाउनलोड करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा.  Loading...

माया

इमेज
      झिनी आणि पिठीच्या प्रेमाची ही कथा 'माया' या पाठामध्ये होती. हा पाठ इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकात होता. आपणाला ही कथा पुन्हा वाचायला नक्कीच आवडेल. वाचा आणि जरूर शेअर करा. PDF डाउनलोड करण्यासाठी बटण सर्वात शेवटी आहे. PDF डाउनलोड करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. Loading...

राजा आसावा तर असा

इमेज
     एका प्रेमळ राजाची कथा 'राजा आसावा तर असा' या पाठामध्ये होती. इयत्ता चौथीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात हा पाठ होता. हा पाठ जरूर वाचा. आपल्या शाळेच्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. PDF डाउनलोड करून आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. • Loading...

जाहिरात