छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे
जगभरातील चित्रकारांनी शिवाजी महाराजांची काढलेली चित्रे या PDFमध्ये संकलित केली आहेत. यातील काही चित्रकार शिवरायांच्या समकालीन होते तर काही चित्रकार नंतरच्या काळातील आहेत. पण ही चित्रे म्हणजे ऐतिहासिक ऐवज आहेत. आपणाला हे संकलन नक्कीच आवडेल.
•

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा