पोस्ट्स

उजेड पडला

इमेज
 १९९२ साली आलेल्या इयत्ता चौथीच्या नवीन पाठ्यक्रमात 'उजेड पडला' हा भीमराव गस्ती यांचा धडा होता. आपणाला आता हा धडा वाचताना निश्चितच आनंद मिळेल.  • Loading...

काही खरं काही खोटं

इमेज
ही व. पु. काळे यांची कथा आहे. आपणास नक्कीच आवडेल. Loading...

छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे

इमेज
  जगभरातील चित्रकारांनी शिवाजी महाराजांची काढलेली चित्रे या PDFमध्ये संकलित केली आहेत. यातील काही चित्रकार शिवरायांच्या समकालीन होते तर काही चित्रकार नंतरच्या काळातील आहेत. पण ही चित्रे म्हणजे ऐतिहासिक ऐवज आहेत. आपणाला हे संकलन नक्कीच आवडेल. • Loading...

७६ बिझनेस आयडिया

इमेज
  बेरोजगार युवकांना कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न नेहमीच पडतो. असे युवक कमी पैशात सुरु होणारे व्यवसाय शोधत असतात. कमी पैशांत जास्त नफा देणारा व्यवसाय त्यांना हवा असतो. अशा युवकांना रोजगाराच्या कल्पना सुचवणारे हे ई-बुक आपल्याला नक्कीच आवडेल. • Loading...

आई म्हणोनि कोणी

इमेज
  'आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी,  ती हाक येई कानी, मज होय शोककारी" या ओळी आहेत कवी यशवंत यांच्या कवितेतील. ही कविता इयत्ता चौथीच्या १९९२ साली आलेल्या मराठी अभ्यासाच्या पुस्तकात होती. बालपणच्या आठवणी जगवण्यासाठी ही कविता जरूर वाचा. • Loading...

चांदोबास पत्र

इमेज
  चांदोबास पत्र लिहिण्याची कल्पनाच किती भन्नाट आहे ना! एक तर लहान मुलांच्या भावविश्वात चांदोबाचे महत्त्व अनन्यसाधारण; त्यातच त्या चांदोबाला पत्र लिहायचे. पत्र लिहिण्याच्या जमान्यातील पिढीला या पत्राचे अप्रूप वाटणारच. आणि ज्यांना हा धडा अभ्यासाला होता, त्यांना तर हा पाठ आता वाचायला मिळणे म्हणजे सोन्याचा खजिना गवसल्याचा आनंद! १९९२ साली आलेल्या इयत्ता चौथीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात हा पाठ होता. जरूर वाचा. शेवटी हा धडा डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे. त्यावरून या धड्याची PDF डाउनलोड करा आणि आपल्या वर्गमित्रांना पाठवून द्या. • Loading...

जुन्या कविता

इमेज
 गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, गाई गाई दुध दे, आनंदी आनंद गडे, फुलपाखरा ये इकडे ही एके काळी महाराष्ट्रातल्या लहान मुलांच्या तोंडी असलेल्या कविता. तालबद्धता आणि सोप्या चाली यांमुळे या कविता लहान मुलांना खूप आवडायच्या. आज ती मुले मोठी झाली आहेत. आज या कविता वाचताना तितकाच आनंद वाटेल याची खात्री आहे. नक्की वाचा. आणि आपल्या वर्गमित्रांना पाठवा. • Loading...

जाहिरात