१९९२ साली आलेल्या इयत्ता चौथीच्या नवीन पाठ्यक्रमात 'उजेड पडला' हा भीमराव गस्ती यांचा धडा होता. आपणाला आता हा धडा वाचताना निश्चितच आनंद मिळेल. • Loading...
जगभरातील चित्रकारांनी शिवाजी महाराजांची काढलेली चित्रे या PDFमध्ये संकलित केली आहेत. यातील काही चित्रकार शिवरायांच्या समकालीन होते तर काही चित्रकार नंतरच्या काळातील आहेत. पण ही चित्रे म्हणजे ऐतिहासिक ऐवज आहेत. आपणाला हे संकलन नक्कीच आवडेल. • Loading...
बेरोजगार युवकांना कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न नेहमीच पडतो. असे युवक कमी पैशात सुरु होणारे व्यवसाय शोधत असतात. कमी पैशांत जास्त नफा देणारा व्यवसाय त्यांना हवा असतो. अशा युवकांना रोजगाराच्या कल्पना सुचवणारे हे ई-बुक आपल्याला नक्कीच आवडेल. • Loading...